भारत ई-सेवा केंद्र म्हणजे गावोगावी डिजिटल सेवा पोहोचवण्याची आणि युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची चळवळ आहे. 135+ सेवा, कमी गुंतवणूक आणि मजबूत सपोर्टसह तुमचं स्वतःचं उद्योजकतेचं व्यासपीठ सुरू करू शकता!
भारत ई सेवा केंद्र हे सर्व नागरिकांना सरकारी व खाजगी सेवा एकाच छताखाली देण्याची सुवर्णसंधी मिळते. खुप कमी गुंतवणुकीत मोठा व्यवसाय तुम्ही उभारू शकता. तुम्ही आपल्या भारत ई सेवा केंद्राच्या माध्यमातून १३५+ सेवा तुम्ही देऊ शकता. यामध्ये तुम्ही शासकीय व खाजगी सेवांचा समावेश असतो. विशेष म्हणजे दर ६ महिन्याला भारत ई सेवा केंद्रामध्ये नवीन सेवा समाविष्ठ होते ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढतच जाते. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पोर्टल व स्थिर व्यवसायाचे मॉडेल आणि २४ तास संपूर्ण सपोर्ट तुम्हांला मिळतो.
अधिकृत फ्रँचायझी सर्टिफिकेट, डिजिटल प्रोफाइल आणि Google Business Presence!
रेडी-टू-स्टार्ट सेटअप – सर्व हार्डवेअर, ब्रँडिंग आणि इंटीरिअरसह!
सततचं अपडेटेड ट्रेनिंग आणि मार्गदर्शन – वेळोवेळी नवीन कौशल्यांसाठी!
प्रत्येक पिनकोड / ग्रामपंचायतसाठी एकच केंद्र – तुमच्या क्षेत्रात मक्तेदारीची 100% हमी!
स्टार्टअप साठी कर्ज व ५०% सबसिडी मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आम्ही करू!
३ दिवसांचं पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग!
२४x७ डायरेक्ट सपोर्ट – टेक्निकल आणि ऑपरेशनल मदतीसाठी!
प्रत्येक फ्रँचायझी पार्टनरसाठी व्यक्तिगत बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर आम्ही देतो!
लाइफटाईम सेल्स व मार्केटिंग सपोर्ट – व्हॉट्सॲप, डिजिटल अॅड्स, स्थानिक जाहिरात इ.
दर ६ महिन्यांनी नवीन सेवा अॅड – उत्पन्न सतत वाढवण्यासाठी!
भारत ई-सेवा केंद्राचं डिजिटल मॉडेल म्हणजे घरबसल्या लॅपटॉपवरून सुरू करता येणारा व्यवसाय! कुठेही दुकान उघडण्याची गरज नाही, ना मोठी गुंतवणूक – फक्त इंटरनेट कनेक्शन आणि थोडासा वेळ.
गुंतवणूक किती?
• प्रारंभिक गुंतवणूक: ₹20,000/फक्त
• कुठलाही अतिरिक्त भाडं, इंटीरियर किंवा दुकान सेटअपचा खर्च नाही
भारत ई सेवा केंद्राचे हे अभिकृत भक्कम आणि पूर्णतः व्यावसायिक मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये तुम्हांला आमचा संपूर्ण सपोर्ट मिळतो. तुमच्या संपूर्ण केंद्राचा सेटअप आमची भारत ई सेवा केंद्राची टीम करून देते.
गुंतवणूक किती?
• प्रारंभिक गुंतवणूक: ₹5,00,000/- (+GST)फक्त
• कुठलाही अतिरिक्त भाडं, इंटीरियर किंवा दुकान सेटअपचा खर्च नाही
किऑस्क एंटरप्राईझ मॉडेल
भारत ई सेवा केंद्राचे हे अभिकृत भक्कम आणि पूर्णतः व्यावसायिक मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये तुम्हांला आमचा संपूर्ण सपोर्ट मिळतो. तुमच्या संपूर्ण केंद्राचा सेटअप आमची भारत ई सेवा केंद्राची टीम करून देते.