भारत ई-सेवा केंद्र ही एक आधुनिक डिजिटल सेवा चळवळ आहे, जी ग्रामीण भागातील युवक, महिला, बेरोजगार आणि इच्छुक उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देते.
आमचे ध्येय आहे — "तुमचं आर्थिक स्वावलंबन आणि तुमच्या परिसराचं डिजिटल सशक्तीकरण."
आजच्या डिजिटल युगात, प्रत्येक गावात एक डिजिटल उद्योजक उभा राहावा, जो आपल्या गावातील नागरिकांना शासकीय योजना, आर्थिक सेवा, प्रशिक्षण, व इतर अत्यावश्यक सुविधा सहज आणि विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून देईल — हाच आमचा दृढ संकल्प आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन
100% ट्रेनिंग व टेक्निकल सपोर्ट
कमी गुंतवणुकीत तयार व्यवसाय मॉडेल
जीवनभर मार्केटिंग व सेल्स सपोर्ट
भारत ई-सेवा केंद्रामध्ये तुम्हाला मिळतील सर्व शासकीय व खासगी सेवा एकाच ठिकाणी.
ग्रामविकासासाठी उपयुक्त, विश्वासार्ह व सुलभ सेवा केंद्र आता तुमच्या गावात!
00
+फ्रँचायझीसाठी नोंदणी
00
%आनंदी ग्राहकांचा विश्वास
00
k +नेटवर्क भागीदार
00
Kआनंदी ग्राहक
फक्त ₹20,000 मध्ये व्यवसायाची सुरुवात करा आणि महिन्याला ₹1 लाखांपर्यंत कमाईची संधी मिळवा.प्रशिक्षण, सपोर्ट, ब्रँडिंग आणि मार्गदर्शनासह तुमचं स्वतःचं ई-सेवा केंद्र आजच सुरू करा!
महिन्याला ₹1 लाखांपर्यंत कमाई करून देणाऱ्या सेवा.
फक्त ₹20,000 मध्ये व्यवसायाची सुरुवात करू शकता.
३ दिवसांचं पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग!
२४x७ डायरेक्ट सपोर्ट – टेक्निकल आणि ऑपरेशनल मदतीसाठी!
सततचं अपडेटेड ट्रेनिंग आणि मार्गदर्शन – वेळोवेळी नवीन कौशल्यांसाठी!
रेडी-टू-स्टार्ट सेटअप – सर्व हार्डवेअर, ब्रँडिंग आणि इंटीरिअरसह!
लाइफटाईम सेल्स व मार्केटिंग सपोर्ट – व्हॉट्सॲप, डिजिटल अॅड्स, स्थानिक जाहिरात इ.
प्रत्येक फ्रँचायझी पार्टनरसाठी वैयक्तिक बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरही देतो!
अधिकृत फ्रँचायझी सर्टिफिकेट, डिजिटल प्रोफाइल आणि Google Business Presence!
दर ६ महिन्यांनी नवीन सेवा अॅड – उत्पन्न सतत वाढवण्यासाठी!
स्टार्टअपसाठी कर्ज व ५०% सबसिडी मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत करू!
प्रत्येक पिनकोड / ग्रामपंचायतसाठी एकच केंद्र – तुमच्या क्षेत्रात मार्केटदारीची 100% हमी!
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो, पण मोठं स्वप्न होतं. ई-सेवा केंद्रामुळे ५०% सबसिडीसह व्यवसाय सुरू केला. सुरुवात लहान सेवांनी केली, आज १५+ सेवा देतो. ₹90,000+ उत्पन्न आणि गावकऱ्यांचा भरभरून विश्वास मिळवला!
सणसवाडी, पुणे
घरबसल्या उत्पन्न मिळवायचं होतं, ई-सेवा केंद्र साथीस आलं. गावातील महिलांना सेवा देता देता स्वतःही सक्षम झाले. डिजिटल सेवा देत समाजासाठी काम सुरू आहे. आज मी एक आत्मनिर्भर महिला उद्योजिका आहे
बावधन, पुणे
फक्त ₹20,000 गुंतवणुकीत डिजिटल व्यवसाय सुरू केला. टेक्निकल आणि सेल्स सपोर्टमुळे उत्पन्न स्थिर आहे. तरुणांना रोजगार देऊन मी त्यांचा मार्गदर्शक बनलोय. ई-सेवा केंद्रामुळे माझं यश शक्य झालं!
वाकड, पुणे
घर खर्च चालवणं कठीण होतं, काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. भारत ई-सेवा काम सुरू केलं आणि भरपूर मार्गदर्शन मिळालं. आज माझं स्वतःचं सेंटर आहे आणि आर्थिक स्थैर्यही मिळालंय. गावातील अनेक महिलांना मी रोजगाराची संधी दिली आहे
बारामती, पुणे