फेसबुक, गुगल, इंस्टाग्राम जाहिरात सेवा – कमवा कमिशन, उभारा उत्पन्नाचा नवीन स्रोत
फ्रँचायझी पार्टनर (FP) लोकांना व छोट्या व्यवसायांना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, गुगल जाहिरातीसाठी हेड ऑफिस टीमशी जोडतो — बाकी सर्व जाहिरात तयार करणे, चालवणे हेड ऑफिस करते.
FP ला दर प्रोजेक्टवर 10% ते 20% कमिशन मिळते.
सतत चालणारी सेवा आहे, त्यामुळे तुम्हाला सातत्याने उत्पन्न मिळत राहते.